
दिव्यांगाना स्वालंबी बनविणे हे काळाची गरज असून प्रत्येक शुज्ञ माणसाचे कर्तव्य आहे :- समाजसेवक श्रीकृष्ण देशभ्रतार
रविवार, 4 दिसंबर 2022
Comment
भंडारा विशेष प्रतिनिधी :- अखिल भारतीय ध्रुवतरांग क्रांतिकारी सामाजिक संघटना (संपूर्ण भारत), प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटना भंडारा जिल्हा जागतिक अपंग दिनानिमित्त भंडारा जिल्हा बहुउद्देशीय अपंग विकास संस्था येथे संघटनेचे संस्थापक व प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे जिल्हा सजीव समाजसेवक श्रीकृष्ण देशभ्रतार, सामाजिक न्याय विभागाचे नवयुवक शहर अध्यक्ष संकेत गजभिये, साप्ताहिक जनता की आवाज चे तंत्र सहाय्यक हर्षवर्धन देशभ्रतार व वेदांती देशभ्रतार यांनी दिव्यांगांना बिस्किट वितरण करून कर्म शाळेतील कर्मचाऱ्यांचे स्वागत करून कौतुक करत म्हणाले की दिव्यांगांना स्वावलंबी बनविणे हे काळाची गरज असून प्रत्येक युज्ञ माणसाचे कर्तव्य आहे.उपस्थितांमध्ये कर्म शाळेतील प्राचार्य घडले सर, यशवंत गणवीर, इतर संस्थेतील कर्मचारी, दिव्यांग विद्यार्थी व विद्यार्थिनी व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
0 Response to "दिव्यांगाना स्वालंबी बनविणे हे काळाची गरज असून प्रत्येक शुज्ञ माणसाचे कर्तव्य आहे :- समाजसेवक श्रीकृष्ण देशभ्रतार"
एक टिप्पणी भेजें