9 जूनला शांतीवन बुद्ध विहार चिचाळ येथे रक्तदान शिबिर व मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन
बुधवार, 4 जून 2025
Comment
- पत्रकार संजीव भांबोरे यांच्या सन्मान द्या व सन्मान घ्या या सामाजिक उपक्रमांतर्गत
भंडारा :- पवनी तालुक्यातील शांतीवन बुद्ध विहार चिचाळ येथे 9 जून 2025 ला सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत समर्पण ब्लड बँक भंडारा व नेत्रसेवा हॉस्पिटल भंडारा यांच्यामार्फत नेत्रदान शिबिर कार्यक्रमाचे आयोजन सन्मान द्या व सन्मान घ्या या पत्रकार संजीव भांबोरे यांच्या सामाजिक उपक्रमांतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. करिता ज्या तरुण युवकांना रक्तदान करायचे असेल त्यांनी शांतीवन बुद्धविहार येथे सकाळी 10 पासून उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक अर्पित मेश्राम, संदीप नरुले टायगर ग्रुप यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.
0 Response to " 9 जूनला शांतीवन बुद्ध विहार चिचाळ येथे रक्तदान शिबिर व मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन"
एक टिप्पणी भेजें