तुमसरात चोरीच आतंक शहरात भीती वातावरण.
गुरुवार, 26 जून 2025
Comment
- पोलीस प्रशासना पुढे आव्हान जनतेच्या प्रश्न?.
तुमसर जनता की आवाज :- तुमसर कुबेरनगरी येथे,नुकतीच २२ तारखेला घडलेली चोरीची घटना सुटत नाही तर आज सकाळी गोवर्धन नगर तुमसर रोड बडवाई पोहेवाला.समोरील सिताराम कृषी केंद्र,फर्निचर दुकान व ५ पान टपऱ्या फोडले,असून एकूण चार पाच हजाराचा मुध्यमाल रक्कमे सहित छोट्याने लंपास केले असे जन चर्चेत कळते.त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिक पोलीस प्रशासनाविरुद्ध नाराजी व्यक्त करत आहेत करीता तुमसर पोलीस प्रशासना पुढे छोट्यांना पकडणे आव्हानात्मक झाले असून चोरीला अकुंस लावणेसाठी शहरात रात्रीला ,तीन-चार वेळा पेट्रोलिगंची गरज आहे
0 Response to "तुमसरात चोरीच आतंक शहरात भीती वातावरण."
एक टिप्पणी भेजें