-->

Happy Diwali

Happy Diwali
एकोडी येथे भव्य मोफत आरोग्य शिबिर.

एकोडी येथे भव्य मोफत आरोग्य शिबिर.


"साप्ताहिक जनता की आवाज" 
 वृत्त प्रतिनिधी 

भंडारा :- महाराष्ट्राचे तथा भंडारा जिल्ह्याचे प्रसिद्ध कव्वाल स्मृती. मनोजभाऊ कोटांगले यांच्या जन्मदिनी दि. २ ऑक्टोबर २०२५ रोजी मोफत भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन सुमेध बुद्ध विहार एकोडी येथे करण्यात आले आहे. या शिबिरात इलेक्ट्रॉहोमि-ओपॅथी, आलोपॅथी, आयुर्वेद, नेत्ररोग, सिकलसेल, रक्तगट तपासणी व दंतरोग चिकित्सा यांसारख्या विविध आरोग्यसेवा नागरिकांना मोफत दिल्या जाणार आहेत.

शिबिरात डॉ. प्रकाश कोटांगले, डॉ. - युवराज मोटघरे, डॉ. वीर भांडककर, - डॉ. रश्मी भुरे, आयुर्वेद तज्ज्ञ न लक्ष्मीकांत शहारे, पॅथॉलॉजिस्ट अतुल - कापगते व दंतचिकित्सक डॉ. आकाश - तोडसाम यांची प्रमुख उपस्थिती

लाभणार आहे.

आयोजक भावेश कोटांगले, मंगेश कोटांगले, तेजस मनोज कोटांगले, संदीप कोटांगले व स्मृती. मनोजभाऊ कोटांगले मित्रपरिवार.

मनोजभाऊ कोटांगले

यांच्या जन्मदिनाच्या निमीत्ताने...

भव्य आरोग्य शिबीर

या शिबिरातून शेकडो नागरिकांना थेट आरोग्य सेवेचा लाभ मिळणार असून, मनोजभाऊंच्या सामाजिक कार्याला खरी आदरांजली ठरणार आहे.

0 Response to "एकोडी येथे भव्य मोफत आरोग्य शिबिर."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article