-->
अड्याळ येथे तेली समाज व आदिवासी समाजातर्फे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन.

अड्याळ येथे तेली समाज व आदिवासी समाजातर्फे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन.

संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज"
  
भंडारा :- पवनी तालुक्यातील अड्याळ येथे 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बोधिसत्व ,वंदनीय डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना तेली समाज पंच कमिटी मंडळ व आदिवासी समाजातर्फे अभिवादन करण्यात आले.

0 Response to "अड्याळ येथे तेली समाज व आदिवासी समाजातर्फे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. "

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article