विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ जिल्हा अधिवेशन.आमदार रामदासजी मसराम सर यांची उपस्थिती.
सोमवार, 29 दिसंबर 2025
Comment
"साप्ताहीक जनता की आवाज"
वुत्तपत्र प्रतिनिधी.
आरमोरी :- आरमोरी येथे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या जिल्हा अधिवेशनात आमदार श्री. रामदासजी मसराम यांनी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांवर आपले विचार मांडले.
_या कार्यक्रमाचे उद्घाटन आ. सुधाकर अडबाले यांच्या हस्ते झाले, तसेच मा. श्री. भाग्यवानजी खोब्रागडे, मा. श्री. जयंत येलमुले, मा. श्री. मदनजी मेश्राम, मा. श्री. तेजरावजी बोरकर, मा. सौ. लक्ष्मीताई माने, मा. श्री. योगेश कापकर, मा. श्री. शेमदेव चाफले, मा. श्री. मुकुंद म्हशाखेत्री, मा. श्री. चंद्रशेखर रहांगडाले, मा. श्री. सतिष पवार, मा. श्री. यादव धानोरकर, मा. श्री. मुरलीधर कवाडकर, मा. श्री. संदिप अर्जुनकर, मयूर वानमाळी आणि राजूभाऊ गरोदे. इतर मान्यवर उपस्थित होते.
0 Response to "विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ जिल्हा अधिवेशन.आमदार रामदासजी मसराम सर यांची उपस्थिती."
एक टिप्पणी भेजें