सिद्धार्थ बुद्ध विहार व समता सैनिक दल वर्धापन दिन व रमाई जयंती समारोह चे आयोजन.
शनिवार, 24 जनवरी 2026
Comment
कुलदीप गंधे
"साप्ताहिक जनता की आवाज"
पहेला :- शुद्धोधन बहुउद्देशीय संस्था निमगाव द्वारा सिद्धार्थ महाबोधी महाविहार व समता सैनिक दल च्या वर्धापन दिन व रमाई जयंती समारोहाच्या आयोजन दिनांक ०७/फरवरी २०२६ शनिवारला विविध स्पर्धा व रमाई जयंती निमित्त सांस्कृतिक कार्यक्रम,तसेच दि.०८/फरवरी२०२६,त्रिसरण वंदना पंचशील ध्वजारोहण अंबादासजी चौवळे पाटील निमगाव यांच्या हस्ते व शांती मिरवणूक आयोजन केले आहे तसेच रात्री सायंकाळी सहा वाजे भीम बुद्ध गीतांचा मा. मनोजराजा गोस्वावी यवतमाळ व अंजली घोळके टीव्ही सिंगर प्रबोधनकार यांच्या स्वर मधुर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मा.नागसेन मानकर साहेब हायकोर्ट नागपूर.व प्रमुख पाहुणे राणी बोरकर फिल्म डायरेक्टर मुंबई,पूजा मासूम प्रसिद्धी गायिका मुंबई यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे तरी सर्वांनी निमगाव, ता.जिल्हा भंडारा येथे उपस्थित राहण्याचे आव्हान संस्थेच्या व समितीच्या आयोजकाने केले आहे.
0 Response to "सिद्धार्थ बुद्ध विहार व समता सैनिक दल वर्धापन दिन व रमाई जयंती समारोह चे आयोजन."
एक टिप्पणी भेजें