-->
पहेला येथील माझी जि .प .सदस्या यामिनीताई सुरेश बांडेबुचे १५ दिवसाच्या युरोप दौऱ्यावर.

पहेला येथील माझी जि .प .सदस्या यामिनीताई सुरेश बांडेबुचे १५ दिवसाच्या युरोप दौऱ्यावर.



संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज"
 
भंडारा :- पहेला येथील माजी जिल्हा परिषद सदस्या यामिनीताई सुरेश बांडेबुचे कृषी अभ्यास करण्याकरिता १५ दिवसांच्या युरोप दौऱ्यावर असून जर्मनी, फ्रान्स, स्विझरलँड ,नेदरलँड देशांचा समावेश असून महाराष्ट्र राज्यातील शेती अधिक आधुनिक, स्पर्धात्मक, व शाश्वत करण्याच्या उद्देशाने कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने शेतकरी आधुनिक पीक पद्धती, यांत्रिकीकरण, सेंद्रिय शेती ,दुग्ध व्यवसाय, सहकारी प्रक्रिया उद्योग ,हरितगृह, तंत्रज्ञान, जलसंधारण व हवामान बदलाशी जुळवून घेणाऱ्या शेती पद्धतीचा प्रत्यक्ष अभ्यास करणार आहेत. त्यांच्यासोबत महाराष्ट्रातील 52 शेतकऱ्यांचा समावेश आहे.

0 Response to "पहेला येथील माझी जि .प .सदस्या यामिनीताई सुरेश बांडेबुचे १५ दिवसाच्या युरोप दौऱ्यावर."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article