-->
शिवसेना मध्यवर्ती कार्यालय तुमसर येथे छ.शिवाजी महाराज यांची उत्सवात साजरी.

शिवसेना मध्यवर्ती कार्यालय तुमसर येथे छ.शिवाजी महाराज यांची उत्सवात साजरी.

• छ.महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून जय भवानी जय शिवाजीच्या दिल्या घोषणा

दिगंबर देशभ्रतार 
"साप्ताहिक जनता की आवाज"
 
तुमसर :- अखंड हिंदुस्थानचे कैवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396 व्या जयंती दिनी आज दि. 19/02/2026 रोज गुरुवार ला शिवसेना मध्यवर्ती कार्यालय तुमसर येथे शिवरायांना पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली यावेळी जय भवानी जय शिवाजी च्या गजराने परिसर दुमदुमून गेले. यावेळी उपस्थित शिवसेना उपजिल्हाप्रमुख नितीन सेलोकर उपशहर प्रमुख किशोर यादव शहर प्रमुख भूषण बुधे युवा सेना शहर प्रमुख ललित ठाकरे, मोहनीश साठवणे, अश्विन देशमुख, भोजराम वंजारी, फिरोज पठाण, शाहिद शेख, केशव रहांगडाले, अनिल सिंगाडे, संजय डोये, नंदकुमार मानकर, ईश्वरदासजी सेलोकर,विकास बडवाईक, राकेश बडवाईक, अरुण डोंगरे, लोकेश मेश्राम असंख्य शिवरायांचे मावळे उपस्थित होते.

0 Response to "शिवसेना मध्यवर्ती कार्यालय तुमसर येथे छ.शिवाजी महाराज यांची उत्सवात साजरी."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article