-->
मोठी दुर्घटना टळली? मंत्री पंकजा मुंडेच्या हेलिकॉप्टरमध्ये उड्डाण पुर्वी तांत्रीक बिघाड - सुरक्षा कारणास्तव उडान रद्द..

मोठी दुर्घटना टळली? मंत्री पंकजा मुंडेच्या हेलिकॉप्टरमध्ये उड्डाण पुर्वी तांत्रीक बिघाड - सुरक्षा कारणास्तव उडान रद्द..

"साप्ताहिक जनता की आवाज" 
 न्यूज नेटवर्क

 .छत्रपती संभाजी नगर :- भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये छत्रपती संभाजीनगर येथे उड्डाणापूर्वी तांत्रिक अडचण निर्माण झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. लातूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी रवाना होण्याच्या तयारीत असतानाच हा बिघाड वैमानिकाच्या लक्षात आल्याने वेळीच उड्डाण रद्द करण्यात आले आणि संभाव्य मोठी दुर्घटना टळली.

0 Response to "मोठी दुर्घटना टळली? मंत्री पंकजा मुंडेच्या हेलिकॉप्टरमध्ये उड्डाण पुर्वी तांत्रीक बिघाड - सुरक्षा कारणास्तव उडान रद्द.."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article