तुमसर रोड येथे बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पवित्र भुमिला 90 पुर्ण.
बुधवार, 22 अप्रैल 2026
Comment
• तुमसर रोड येथे बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पवित्र भुमिचा शोध, प्रबोधनात्मक व सामाजिक कार्यकर्ताचां सत्काराचे आयोजन.
हर्षवर्धन देशभ्रतार
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा/तुमसर :- तुमसर तालुक्यातील देव्हाडी येथे बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पवित्र "प्रेरणा भुमि" चा शोध."कही हम भुल ना जाऐ"?.. या विषया अन्तर्गत विदर्भ ईतिहास शोध समिति व "सत्य शोधक समाज" द्वारे संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब आम्बेडकर. नागपुर,भंडारा विदर्भात कधि व कोणत्या विषयावर आलेत याचा ऐक ऐक शोध सत्य शोधक नागमित्र धर्मेश पाटील खामला नागपुर निवासी यावर 2002 पासुन रिसर्च वर्क करित असुण यावर डाक्युमेन्शन पन करत आहेत.
,, तर कळकळत्या ऊन्हात डा बाबासाहेब आम्बेडकर दि, 1 मे वर्धा ,, 2 मे गोन्दिया + देव्हाडी तुमसर 3 मे नागपुर व 4 मे अमरावती असा दौरा करुण ते मुम्बई ला बाय ट्रेन परत गेले तर बाबासाहेब देशहितासाठी व शोषित समाजाला ब्रिटिश काळात स्वाभिमानि बनविन्यासाठी चार दिवसिय विशेष दौरा केला.
या चार दिवसात फक्त देव्हाडी तलाव मैदाणात जवळपास विस हजार लोक बाबासाहेब काय मार्गदर्शन करतात म्हणुन फन्दुजि मेश्राम सावकार यानच्या अध्यक्षतेखालि हि सभा ईतिहासात फार गाजलि होति व स्थाणिक लोक भन्डारा येथिल चळवळितिल लोक विसरल्या सारखे झाले होते तर,, नाग विदर्भ ईतिहास शोध समिति चे संयोजक सत्य शोधक नागमित्र धर्मेश पाटील यानि मागच्या वर्षि दि, 2 मे 2025 ला या देव्हाडी सभा जागेचा शोध लावुन ईथे शे दिडशे बहुजन लोक ऐकत्रित करुण समारोह छान आयोजित केला तर 2026 ला या ऐतिहासिक सभेला 90 वर्ष पुर्न होत आहेत तर या सभा जागेला "सर्वानु मते "प्रेरणा भुमि "असे नाव सम्बोधन करन्यात आले,, आता या वर्षि ईथे भन्डारा, गोन्दिया, नागपुर व ईतर ठिकाणचे शेकडो अभ्यासु लोक दि, 2 मे 2026 ला दु, 4 वाजे पासुन ईतिहास गौरव समारोह व सत्य शोधक समाज ऐन जि ओ तर्फे समाजातिल सक्रिय सामाजिक कार्यकर्ता ना आठ वेग वेगळे पुरस्कार देवुन आदर सन्मान करन्यात येत आहे तर 90 वर्षा अगोदर या सभेचे अध्यक्ष मान, सावकार मेश्राम जिन्चै जे परिवार सदस्य आहेत त्यान्चा विशेष आदर सत्कार आयोजित आहे तर आता या सभेचे प्रमुख मार्गदर्शक सत्यशोधक नागमित्र धर्मेश सर राहणार व या 90 वर्षा अगोरच्या सभेचा परिपुर्न ईतिहास ते ऐक ते दिड तासात समारोहात प्रबोधित करणार या जागेवर शासणाने ऐक भव्य अशोक सम्राट शिल्प राजमुद्रा स्थापित करुण एथे घडलेल्या ईतिहास माहिति बोर्ड लावुन परिसराला *"प्रेरणा भुमि"* सरकारी रेकार्ड वर चढवुन परिसर सौन्दर्यकरण करावे या करिता देव्हाडी ग्रामपंचायत, पुलिस स्टेशन,आमदार, खासदार, तहसिलदार, पालक मन्त्रि, जिला कलेक्टर,राज्य सी.एम. सोबत राज्यपाल व भारतिय रेल विभाग व देशाचे महा-महीम राष्ट्रपतीजी ईत्यादि सोबत तुमसर देव्हाळि व भंडारा.जिल्हा येथिल एस.एस. डि. व अनेक सामाजिक संघटना, कार्यकर्ता, महीला, पुरुष, विद्यार्थी, कलाकार,पत्रकार,रिटायर अधिकारी. या़ना घरपोच 2 मे 2026 च्या 90 व्या ऐतिहासिक दिवसाच्या "प्रेरणा भुमि "
देव्हाळि येथिल भव्य समारोहाचे पत्रक निवेदन पोहचविने काल पासुन सुरू झाले आहे.
या समारोहाचे मुख्य सयोजक :: सत्य शोधक नागमित्र धर्मेश सर आहेत त्याना या तिन वर्षात ईतिहास सन्शोधन कार्यामुळे व जगातला सगळ्यात मोठा चक्रवर्ति नागराजा अशोक सम्राट यान्चि पालिभाषा बौध्द प्राचिण विरासत पहाडातिल लेण्यातिल शिलालेख धम्मलिपि ब्राम्हीलिपि वर जे रायटिंग वर्क केले त्यामुळे ते भारतातिलच नाहीतर पुर्न जग भरातुन ऐकमेव या कामातुन,,,, यु, ऐस, ऐ, अमेरिका बुक आफ वर्ल्ड रेकार्ड व लन्डण बुक आफ वर्ल्ड रेकार्ड सोबत 14 ऐप्रिल 2026 ला त्यान्चे कार्य व नाव आशिया खन्ड बुक आफ वर्ल्ड रेकार्ड मधे चढनारे ते भारतातिल ऐकमेव अभ्यासक ठरले
, तर आता बाबासाहेब कुठे कुठे व कशासाठी आले या विषयावर ऐक ऐक समारोह पुढे आणुन याचि वार्षिक परम्परा कशि होईल या करिता टिम वर्क त्यानि सुरु केले आहे या कामात त्याना निलेश कापसे, रवि नितनवरे, आशा पाटील, चैतालि मेश्राम व दिलिप फुलझेले, राजेश पाटील, नागसेन पाटील व ईतर अनेक लोक साथ सहयोग करित आहे.व अनेकानां ह्या एतिहासिक पर्वा कुनालाहि कोडे नसल्यामुळे नागमित्र पाटिल तसेच सहकारी ह्या एतिहासिक पर्वाची "प्रेरणा भुमि" म्हणून जागृत करत शासनासमोर कौडे उलगडण्याचा प्रयत्न करत सामाजिक,प्रबोधनात्मक,कार्यकर्त्यांनां पुरस्कृत कार्यक्रम दि.02 मई 2026 ला आयोजन केले आहे. दलित,बौध्द,बहुजन संघटना" लाखोचे संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे ही विनंती सत्य शोधक नागमित्र धर्मेश पाटील यांना आव्हान केले आहे.
0 Response to "तुमसर रोड येथे बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पवित्र भुमिला 90 पुर्ण."
एक टिप्पणी भेजें