सावित्रीबाई फुले वाचनालय येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी.
बुधवार, 15 अप्रैल 2026
Comment
• जयंती दिनी खाऊच्या पैशातून आंबेडकरांची प्रतिमा भेट
संजना संजीव भांबोरे यांचा उपक्रम
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- पहेला येथील सावित्रीबाई फुले वाचनालयात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी अभ्यासिका कॅम्पचे संचालक रजत राऊत ,कृपाल ढवळे, संजना संजीव भांबोरे, संजय शेंडे यांनी आपले विचार व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती चे औचित्य साधून संजना संजीव भांबोरे यांनी आपल्या खाऊच्या पैशातून सावित्रीबाई फुले वाचनालयास डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट दिली. यावेळी अभ्यासिका कॅम्पचे विद्यार्थी, विद्यार्थिनी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Response to "सावित्रीबाई फुले वाचनालय येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी."
एक टिप्पणी भेजें