"ज्ञानसूर्य प्रतियोगिता : विज्ञानाचे उजमिन भदंत नागदिपंकर महास्थविर.
शुक्रवार, 1 मई 2026
Comment
" साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी.
नागपूर :- महाकारूणिक सिध्दार्थ वुद्ध आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहब आंबेडकरांच्या १३५ व्या जयंतिनिमीत ज्ञानसूर्य प्रतियोगिता व करुणासागर-बहुउद्देशिय संस्थेमार्फत उत्कर्ष सभागृह, सभागृह, हिंदी हिंदी मार भवन सिताबडी, नागपूर-येथे नुकताब ज्ञानसूर्य पुरस्कार वितरण समारंभ घायोजित केला. या समारंभात दिक्षाभुमी स्मारक समीतीचे सदस्य नागादिपंकर-
प्रा. नरेन्द्र मारे साँनी महास्थविर म्हणाले की, ज्ञानसूर्य प्रतियोगिता बालकापासून तरुण युवक, वयोवृद्ध स्पर्धकांसाठी विज्ञानाचे उत्त्रविर्धन माई; तसव आयधाय आय. आय. एस (सेनि.) अधिकारी कवी गझलकार आंबेडकरी विचारवंत-मान- सुदर्शन पनतोडे यांनी प्रतियोगितन आपल्या ज्ञानानक विस्तार कसा करावा याबद्दल मार्गदर्शन केले. जानसूर्य प्रतियोगिनेचे संस्थापक पारे साँनी सांगीतले की २०१२ पासून सतत लपकारीबाग, सुदत्त बुद्ध विहार, विनोभाभावे नगर, ललित कला भवन, ब्रे ८० कॉलोनी येत सातत्याने प्रतिस्पर्बवे आयोजन. आयोजन करण्यात स्पर्धकांक उत्साह वाढविण्यात शंभर प्रभावी प्रश्नावली तयार करून पुस्तिकेचे वितरण करण्यात येते. या निमित्ताने प्रान्नरेन्द्र मारे, प्रा० हृदय बक्रधर, शेखर सांगोलकर प्रा. दामोदर वानखडे मा. सुदर्शन पनतोडे, डोमाजी चाफ्ले, राजेश गोटेफोडे यांच्या सहकार्याने ज्ञान वाढवा प्रश्नोत्तरी मॅरेथॉन, निबंध, चित्रकला, गीत-नृत्य इत्यादी स्पर्धाचे आयोजन केले जाते.
प्रझोत्तरी) ज्ञानसूर्य प्रतियोगिलत रिता बागडे प्रथम, व्दितीय-रिता बावड़ सिमा बनसोड, तृतीय-वंदना आठवले, प्रिती नगरारे तर नृत्य स्थह स्पर्धेत तृया शिर्के, तनूज्या शिर्के, शिर गीत स्पर्धेत संजीवनी वासनीक सार्थक सोमकुवर, तनिष्का इंदूरकर, चित्रकला म्यहोत सार्थक रामटेके, आरुण गजभिये, वृथा शिके साखरे, निबंध स्पर्धेत-सृष्टी गज. मॅराथान स्पर्धेत आशु सिंग, संदीप यादव, वंदना डोंगरे, वर्षा शेळक इत्यादी स्पर्धकांना स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र, रोख रकम, ड्राफी बेडून अदेत नागदियेकर, सुदर्शन पनतोडे, नरेन्द्र मोरे, गाजी न्यायधीश
पाटील सर, अजयकुमार गौतम, विजय नागदेने, शेखर सांगोडकर
उमंग मारे, अशोक बौदाडे, बौदाडे, दिगांबर भुते, केतन मारे मांदरम हसे सतीश मेश्राम यांचे हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात फुलझेले अनिय वरील कार्यक्रमात प्रचंड प्रमाणात उपस्थिती होती. कार्यकमाच्या गायोजनासाठी नरेन्द्र मारे, सतिश मेश्राम, मुदत्त उके प्रतिक्षा मारे, दिगंबर भुते यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी मधुरिमा रामटेक यांच्या मार्गदर्शनारगली एक अंकी नाटीकाचे सादरीकरण रसिकांना मंत्र मुग्ध केले. ज्ञानसूर्य प्रतियोगिता पुरस्काराचे समारंभाचे प्रास्ताविक प्रान्नरेन्द्र मारे यांनी केले. करुणासागर बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष प्रा. हृदय चक्रधर यांनी सूत्र संचालन आणि सतीश मेश्राम यांनी आभार व्यक्त केले.
0 Response to ""ज्ञानसूर्य प्रतियोगिता : विज्ञानाचे उजमिन भदंत नागदिपंकर महास्थविर."
एक टिप्पणी भेजें