तुमसरचे नवनियुक्त निरीक्षक सुभाष बारसे साहेब यांना "साप्ताहिक जनता की आवाज" समूहाद्वारे गुलदस्ता देऊन शुभेच्छा दिल्या !..
शुक्रवार, 19 जून 2026
Comment
"साप्ताहिक जनता की आवा"
वृत्तपत्र प्रतिनिधी
तुमसर :- तुमसर प्रतिनिधी प्राप्त माहिती अनुसार भंडारा पोलीस अधीक्षक नरूल हसन साहेब.यांनी सुभाष बारसे पो.नि. लाखनी यांची बदली,तुमसर पोलीस स्टेशन येथे पोलीस निरक्षक म्हणून बदली करण्यात आली.
त्यांच्या जागी भंडारा पोलीस अधीक्षक कार्यालय येथील गजभिये साहेब यांची बढती लाखनी पोलीस ठाणे येथे पो. निरीक्षक म्हणून बदली करण्यात आली. तुमसर पोलीस निरक्षक सुभाष बारसे साहेब यांची नियुक्तीच होताच "साप्ताहिक जनता की आवाज" चे संपादक समाजसेवक श्रीकृष्ण देशभ्रतार, हर्षवर्धन देशभर, दीपक चौरे.यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. तुमसर सर्कल येथील उत्कृष्ट कार्यासाठी शुभेच्छा!..दिल्या.
संपादक दिव्यांग असल्यामुळे त्यांनी पहिल्यांदाच भेट भेट घेऊन दिव्यांग शैक्षणिक विद्यार्थी व इतर थोडक्यात विषयी मार्गदर्शन व समस्या जाणून घेतल्या,
त्यातच तुमसर तालुक्यातील अवैद्य, गुन्हेगारी,चोरट्या टोळीला वचक देत आहेत. त्यामुळे त्यांचे सर्वत्र 'कौतुक, होत आहे.
0 Response to "तुमसरचे नवनियुक्त निरीक्षक सुभाष बारसे साहेब यांना "साप्ताहिक जनता की आवाज" समूहाद्वारे गुलदस्ता देऊन शुभेच्छा दिल्या !.."
एक टिप्पणी भेजें