कर्तव्यदक्ष संविधानिक नियमबद्ध प्रामाणिक तुकाराम मुंढे यांना भारतरत्न द्या!. जनतेची मागणी..
रविवार, 21 जून 2026
Comment
• वीस वर्षांत आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे... पाच ड्रेस, रहायला स्वतःचे घर नाही, फोर व्हीलर सोडा सायकल सुद्धा नाही !!
• भ्रष्ट व्यवस्थे विरुद्ध जीवाची पर्वा न करता 20 वर्षात 25 वेळा बदली झालेला भारतातील एकमेव अधिकारी म्हणजे तुकाराम मुंढे !!
• आयएएस अधिकारी म्हणून रुजू झाल्यावर 'पद आणि गोपनियतेची शपथ' घेऊन सुद्धा देश आणि देशवासीयांशी गद्दारी करणाऱ्यांसाठी मुंढेंचे काम प्रेरणादायी !!
• नौकरी म्हणजे वाट्टेल त्या मार्गाने पैसे कमविण्याचे साधन समजून देशाला आणि देशातील जनतेला लुटणाऱ्या नीच औलादींवर तुकाराम मुंढे रामबाण औषध !!
• स्वच्छ प्रतिमेचे पारदर्शक व्यक्तिमत्व असलेल्या तुकाराम मुंढेंना "भारतरत्न" द्या!. सुनील माने.
"साप्ताहिक जनता की आवाज"
न्यूज नेटवर्क
भंडारा/बीड :- अखिल भारतीय सेवा नियमांनुसार जेव्हा आयएएस अधिकाऱ्याला शपथ दिली जाते तेव्हा त्यामध्ये म्हंटले जाते की, मी भारताच्या संविधानावर खरी निष्ठा आणि श्रद्धा ठेवीन. मी भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता अबाधित ठेवीन, मी माझी कर्तव्ये निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि निष्पक्षपातीपणे पार पाडीन, अशी शपथ घेऊनही काही नीच औलादी आपल्या कर्तव्याला हरताळ फासताना पदोपदी दिसून येतात. विशेष म्हणजे अशा काही नीच अवलादी आपल्या लोकप्रतिनिधींच्या जवळ तळवे चाटीत बसलेल्याही सर्रास दिसून येतात. या अवलादीना सर्वसामान्य जनतेच्या कामाशी काही देणे घेणे नसते मात्र संबंधित विषार्टमेंटच्या मंत्र्याचे तळवे चाटण्यात ते धन्यता मानतात. परंतु, जनतेला सर्रास येणाऱ्या अशा या कटू अनुभवाला छेद देण्याचे काम भारताचा लाल आणि बीड जिल्ह्याची आन-बान शान असलेले अत्यंत प्रामाणिक आणि जीवाची पर्वा न करणारे तुकाराम मुंढे यांनी केले आहे. म्हणूनच या पहुंचाची वीस वर्षात 25 वेळा बदली करण्यात आली, हे कशाचे द्योतक आहे?. हे त्यांच्या प्रामाणिकपणाचे प्रतीक आहे, तर त्यांचा प्रामाणिकपण्णा सहन न झाल्याने वीस वर्षात पंचवीस वेळा बदली करणा-या शासनाचा बेशरमपणा मात्र तसा लपून राहिलेला नाही, तेही जगजाहीर आहे. भलेही राज्यकत्यांना वाटत असेल की, आपण दूध पितोय ते कोणी पाहत नाही. परंतु, उभ्या आणि आडव्या महाराष्ट्रातील वेरा कोटी जनता बघतेय की कोण किती निर्लज्ज आहे. एकूणच तुकाराम मुंडे यांच्यासारख्या स्वच्छ प्रतिमा असलेल्या पारदर्शक व्यक्तिमतवाला भारताने भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मानित केले पाहिजे, असे रोखठोक मत सामाजिक कार्यकर्ते सुनील माने यांनी दैनिक वास्तव 'शी बोलताना व्यक्त केले.
• तुकाराम मुंढे यांच्याकडे गावी फक्त वडिलोपार्जित तीनच एकर शेती !!..
आकास अधिकारीले सामाजिक कार्य सुनील मानेसर असत्य किस्से समितले जातात, त्याहीही त्यांचे मित्र असलेले सामाजिक कार्यकर्ते सुनील माने महामतात. आयएएस अधिकारी माटल्यावर त्याक लवाजमा प्रताप्रत्येकाती भारावून जातो. परंतु तुकलाम मुह उच्चपदस्थ अधिकारी असतानादेखील में अत्यंत साधेजने सर्वसामान्य जनतेशी मिळून मिसळून यात अनेक अधिका-यांना आत्याच्या अगत की सर्वसामान्य जनतेच्या वैद्याठा कडेही पाहात नाहीत या अनुभवाला छेद देण्याचे काम तुराम मुईयानी केले आहे. उच्च पदस्थ असताना देखील तेस्वत ताः अधिकारीन समजत जनतेचे सेवक समजवत आणि त्यांना ती सेवा देण्याचा प्रामाणिक प्रयन करता है आप नाहीतर ऊभा महाजद यहा आहे. आयएएस अधिकारी असताना देखील यांच्याकडे पाच ड्रेस आहेत फोर व्हीलर तर सोडाच साधी सायकल देखील त्यांच्या कडे नाही.त्याच्या कडे वडिलोपार्जित त्याच्या गांवी बिड जिल्हयातील फक्त तीन एकर जमीन आहे.
• स्वत:साठी वेळ न देता तुकाराम मुंढे यांनी सर्वसामान्य जनतेच्या कामाला महत्व दिले!!
• शान शौकत धुडकावणारे तुकाराम मुंढे यांना सर्वसामान्य जनता अधिक महत्वाची !
जिल्हाधिकारी किंवा सचिव स्तरावरील अधिकान्यांना मोठे, सुसज्ज उतिहासिक किया स्वतंत्र बंगले राहण्यासाठी दिले जातात, त्याच्या कार्यालयात मदतनीस लिपिक आणि सुरक्षा रक्षकाची मोठी टीम उत्सते. त्याना जिल्हा प्रशासनाकवून अधिकृत लाल किया विवळ्या दिव्यची अच्च अधिकृत नवर प्लेट असलेली। गाडीदिली जाते.
दौ-यावर असताना त्याच्यासोबत पायलट अगिएस्कॉर्ट (सुरक्षा) गाड्याच तापत्र असते. अभियंना सुखखेलाडी पोलीस बंदेवस्त असतो. याशिवाय घरी आणि करायर्यालयात मदन करण्यासाठी अर्थली किंवा इतर कर्मचारी असतात,
जेव्हा अधिकारी एखाधा दौऱ्यावर जातात तेव्हा स्थानिक पातळीवर पोलीस आणि महसूल टिभानाचे अधिकारी उपरिका रहूनत्यांना गार्ड ऑफ ऑनर' देतात,
काही वेळा हा अफाट लावाजमा आणि सतेचा स्वावरका विशिष्ट गॉड कॉम्प्लेक्स' शिव शंकरशी जोडला जाते. मात्र तुकाराम मुंढे हे नेहमी नियमानुसार वालावा तम्य का मुख्य उद्देश कानाची गती वाढवणे, वरिष्ठ अधिकाऱ्याना कायदेशीर मदत करणे आणिशासकीय योजना सामान्य लोकांपर्यत पोहोचाणे हा उद्दात हेतू ठेवून आपले प्रामाणिक कर्ताना दिसून येतात. फुसाच या ग्रेट व्यक्तिमत्त्वाला भारताचा सर्वोच्च समजल जाणारा भारतरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात या अणी तमाम जनतेची मानगी आहे.
पाच दिवसांचा आठवडा झल्याणसून अनेक अधिकारी आणि कर्मचारी देखील गुरुवारीच कार्यालयाला दांडी मारताना दिसून येतात, परतुतुकाराम मुंढे साहेब एक दिवसही सुट्टी घेत नाहीत, परंतु, मागील तीन वर्षापासून तुकाराम मुंढे यांन एक दिवसाची सुद्री ध्यायला भाग पाडले. भणून, त्याची आणि गावक-यांचीकिन वर्षातून एक वेळा का होईना भेट होवू लागली. दिवाळीच्या दरम्यान तुकाराम मुंढे वांचे गावी येणे हीच आमच्यासाटी जय आईने दिवाळी असत, असे मोठ्या आनंदाने गावकरी सांगतात. दिवाशीमधील त्यांचा ठो एक दिवस देखील त्यांच्या स्वत:साठी नसून त्यांना भेटायला येणाऱ्या अनेकांसाठी त्यांना 24 तास उभेद राहावे लागते. 24 तास एकाच ठिकाणी उभे असताना देखील मुंढे साहेबांच्या चेहऱ्यावर शकय दिसून येत नही.
त्यांना भेटायला येणाऱ्या प्रत्येकाच्या चेह-यावरील आनंद पाहून तुकाराम मुंढे यांचा घकदा कमीच निघून जातो, दिवाळी हा एक दिवस तन्वम गायक न्यासाठी यापेक्षा दूसरा कोणताही मोठा अनंद त्यांनावाटत नही किया यापेक्षा कोणता मोठा उत्सव साजरा केल्यासारखा वाटत नाही.
0 Response to "कर्तव्यदक्ष संविधानिक नियमबद्ध प्रामाणिक तुकाराम मुंढे यांना भारतरत्न द्या!. जनतेची मागणी.."
एक टिप्पणी भेजें