हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ.
सोमवार, 26 अक्टूबर 2026
Comment
• सहेली शारदा उत्सव महीला मंडळाचा १० वर्षापासून अविरत उपक्रम...
कुलदीप गंधे
साप्ताहिक"जनता की आवाज"
अड्याळ :- येथील प्रसिद्ध हनुमान नगरीतील सहेली शारदा उत्सव महीला मंडळ , पोलीस स्टेशन परिसर अड्याळ
च्या वतीने गेल्या दहा वर्षापासून सर्व समाजातील नागरिक एकत्र येऊन मनोभावे शारदा मातेचे पूजन करतात.
यादरम्यान अन्य सामाजिक उपक्रम राबविण्यात सहेली शारदा उत्सव महीला मंडळ पोलीस स्टेशन परिसर अड्याळ हे मंडळ अग्रेसर आहे.त्याच बरोबर हजारो भाविकांनी विसर्जनाच्या आदल्या दिवशी भारतीय संस्कृती प्रमाणे पंगतीत बसून महाप्रसादाचा लाभ घेतला आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सहेली शारदा उत्सव महीला मंडळाच्या अध्यक्षा कुंदा मुंगाटे , उपाध्यक्ष किरण वानखेडे. , सचिव योगिता आंबिलकर, सहसचिव मनीषा आंबिलकर ,
कोषाध्यक्ष सुनीता करमाकर ,
मार्गदर्शक ह्. भ. प. प्रदीप आंबिलकर, सदस्य शेवंता पडोळे , विमल कुंभारे , शितल खोकले , पल्लवी गोंडे , प्रियंका आंबिलकर रंजना खंदाईत, उषा गंधे , सविता कराडे , गंगासागर धुळसे , शेवंता वाघमारे, बेबी ठाकरे, कुंदा किरमोरे , गीता रोहनकर , यशोदा रोहनकर, शालू रोहनकर , रंजना राऊत , धनश्री मोहुर्ले , प्रमिला खंडाईत , प्रविंदा धारगावे , निर्मला चाचरे, सविता किरमोरे, उषा नैताम , मनीषा वाढई , सपना बर्गंटीवार, माया दिगोरे, निशा भलावी , विमल नैतामे, सीता पचारे, सीता मोहुर्ले, शोभा निकुळे , सुनीता धुळसे, उज्वला निकुळे, राजू खंडाईत, सचिन धुळसे , यश आंबीलकर, पियुष आंबीलकर , विहान खोकले , किशोर खोकले , चिंतामण वाघमारे , निखिल राऊत, दिलीप वानखेडे , प्रमोद मुंगाटे, कार्तिक दिंघोरे, नयन माथुलकर, साहिल धुळसे ,
तसेच सहेली शारदा उत्सव महीला मंडळाच्या सदस्य व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.
0 Response to "हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ."
एक टिप्पणी भेजें