सराफा लाईन येथील रस्ता त्वरित तयार करण्याची छवारे ची मागणी.
रविवार, 18 अक्टूबर 2026
Comment
साप्ताहिक "जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी
तुमसर :- तुमसर शहरातील मुख्य जाणाऱ्या रस्ता हा नेहरू (बावनकर) चौक ते सराफा लाईन मधून जैन चौक गांधी चौक,तसेच नेहरू चौक व सराफा लाईन ते मोठा बाजार चौक जाणाऱ्या रस्त्याची स्थिती अत्यंत वाईट झाली असून वाहतूक करने व येणाऱ्या पदचारी मार्गातील रहदारीला मोठया प्रमाणावर त्रास होत आहे.
व दररोज येथे गाड्याचा जामावडा लागत असते.शहरातील मुख्य त्वरित मार्गाच विकशील पुनर निर्मान व्हावा करीता नगरसेवक याशिन छवारे यांनी राज्यसभा सदस्य राजेंद्र जैन यांना पत्र देऊन रस्ता निर्माण मागणी केली आहे.
तसेच तुमसर ते तुमसर रोड मार्गावर तयार होणारा रेल्वे पुल हा पिल्लर वर तयार करण्यात यावा जेणेकरून शहरातील व्यवसायावर परिणाम होणार नाही.
0 Response to "सराफा लाईन येथील रस्ता त्वरित तयार करण्याची छवारे ची मागणी."
एक टिप्पणी भेजें