-->
रमाबाई आंबेडकर वार्ड स्थित बौद्ध विहारात वर्षावास पण ठरतेय विद्येच माहेरघर.

रमाबाई आंबेडकर वार्ड स्थित बौद्ध विहारात वर्षावास पण ठरतेय विद्येच माहेरघर.



नरेंद्र मेश्राम 
साप्ताहिक"जनता की आवाज" 

भंडारा :- स्थानीय जिल्हा परिषद चौकातून गणेशपूर मार्गाला लागून विस्तारित रमाबाई आंबेडकर वार्ड येथील बौद्ध विहारात मागील तीन महिन्यापासून कडक वर्षावास कार्यक्रम साजरा केला जात असून दररोज विविध प्रबोधन कार्यक्रम भंत्यांचं उपदेश तदनांचं मार्गदर्शन, विविध उपक्रम घेण्यात येत असून त्याग व समर्पक भावना जोपसणारे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.असून दि. 28 ऑक्टोबर 2026 ला भोजनदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

 या बौद्ध विहारात देशा विदेशातील लोकं भेटी देत असल्याचे बघायला मिळते तर समाजातील काही तज्ञ मंडळी सहयोग करत असल्याचे दिसून येते तरीही या संस्थेच्या कार्यात भर म्हणून अनेक जाती धर्माचे लोकांची मुलं येथील शांतमय वातावरणातील दोन दोन इमारतीमधील अभ्यासिकेत ज्ञान संपादन करत असून अनेक विद्यार्थ्यांनी यशाची पायरी गाठली असल्याने जीवन यशस्वी करुन घेतल्याने हे बौद्ध विहार विद्येच माहेर घर बनत असल्याचे अनेकांच्या तोंडून वधले आहे.या विदयार्थ्यांना अभ्यासासाठी वातानुकुलीत हवेपासून, शुद्ध पाणी,प्रकाश, संगणकीय सुविधा आदी सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात असून या भागातील अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनाचे लक्ष गाठले आहे.

रमाबाई आंबेडकर वार्ड बौद्ध विहार समिती मध्ये प्रामुख्याने पुर्व प्राचार्य अर्जुन गोडबोले, यशवंत नंदेश्वर, सशांत बडोले, प्रल्हाद कोचे,दमयंता बन्सोड, सौ.दिप्ती बन्सोड, प्रतिमा कोटांगले,माजी मुख्याध्यापिका कुंदा बोदलकर,माधुरी जंगजोड, मालती वासनिक,योजना बडोले,

0 Response to "रमाबाई आंबेडकर वार्ड स्थित बौद्ध विहारात वर्षावास पण ठरतेय विद्येच माहेरघर."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article