-->
भारतीय जनता पार्टी तुमसर शहर तर्फे दसरा मेळाव्यात आलेल्या नागरिकांना दसरा व विजयादशमी च्या शुभेच्छा दिल्या.

भारतीय जनता पार्टी तुमसर शहर तर्फे दसरा मेळाव्यात आलेल्या नागरिकांना दसरा व विजयादशमी च्या शुभेच्छा दिल्या.


साप्ताहिक "जनता की आवाज"
 वृत्तपत्र प्रतिनिधी 

 तुमसर :- दि.२१ आक्टोंबर आज भारतीय जनता पार्टी तुमसर शहराच्या वतीने दसरा मेळाव्यात आलेल्या तुमसर शहरातील व ग्रामीण भागातील सर्व नागरिकांना विजयादशमी व दसर्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
  मा.मधुकर कुकडे(मा.खास.) ईजी.प्रदिप पडोळे,चकोलेजी.

 या प्रसंगी तुमसर- मोहाडी विधानसभा प्रमुख इंजी.प्रदीपजी पडोळे, माजी खासदार श्री.मधुकरजी कुकडे, श्री.मुन्नाजी पुंडे, श्री.सुनिलजी लांजेवार, जिल्हा परिषद सदस्य श्री.बंडू भाऊ बनकर, तुमसर शहर अध्यक्ष श्री.अमरिश सानेकर, श्री. राजेंद्रजी पटले, श्री.कांशीरामजी टेंभरे, श्री.अशोकजी उईके, श्री.संतोष वहिले, श्री.शेखर मलेवार, श्री.सुनीलजी पारधी, श्री.बालुजी कटरे, श्री.राजकुमार मराठे, श्री.सतीश मलेवार, सतीश त्रिभुवनकर,

 श्री. जीवन वनवे, श्री.अशोकजी ठाकरे सर, सौ.रेखा अखिल चकोले नगर सेविका, सौ.प्रीतिताई मलेवार, सौ.प्रियंका कटरे, नगरसेविका सौ. स्वाती सेलोकर, सौ.रोशनी भोंडेकर, यांच्या सह सौ.ममता गजभिये, सौ.मनीषा निखाडे, सौ.मनीषा उपाध्याय व भारतीय जनता पार्टीचे प्रामुख्याने पदाधिकारी उपस्थित होते.

0 Response to "भारतीय जनता पार्टी तुमसर शहर तर्फे दसरा मेळाव्यात आलेल्या नागरिकांना दसरा व विजयादशमी च्या शुभेच्छा दिल्या."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article