मा. नितीन राऊत कॅबिनेट ऊर्जामंत्री यांचे माजी स्पीकर,कवी समीक्षक प्रभाकरजी सोमकुवर यांनी साप्ताहिक"जनता की आवाज" च्या कार्यालयाला दिली भेट.
मंगलवार, 27 अक्टूबर 2026
Comment
साप्ताहिक "जनता की आवाज़"
वृत्तपत्र प्रतिनिधी
तुमसर :- महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री मा.ना.नितीन राऊत यांचे माजी स्पीकर,लेखक समीक्षक प्रभाकरजी सोमकुवर स्व: पत्नी सोबत साप्ताहिक "जनता की आवाज" च्या वृत्तपत्र कार्यालयाला भेट दिली.
असता त्याचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व महाराष्ट्रात चालत.असलेल्या विविध घडामोडी वर चर्चा करुन सुशिक्षित बेरोजगार शेतकरी शैक्षणिक विध्यार्थी पेपरफुटी प्रकरणावर चिंता व्यक्त केली.तसेच शरद पोर्णिमा च्या पर्वावर वर्षावास बौद्ध धम्म एक नैतिक शांती परिवर्तन व दलित पैथंर आंबेडकर चळवळीच्या आठवणी ला उजाळा दिला.
0 Response to "मा. नितीन राऊत कॅबिनेट ऊर्जामंत्री यांचे माजी स्पीकर,कवी समीक्षक प्रभाकरजी सोमकुवर यांनी साप्ताहिक"जनता की आवाज" च्या कार्यालयाला दिली भेट."
एक टिप्पणी भेजें