-->
महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध शाहीर निशान सुखदेवे यांना जनता की आवाज या वृत्तपत्राचे विशेष अंक व डायरी देऊन केला जाहीर सत्कार.

महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध शाहीर निशान सुखदेवे यांना जनता की आवाज या वृत्तपत्राचे विशेष अंक व डायरी देऊन केला जाहीर सत्कार.

नागपूर विभाग विशेष प्रतिनिधी
          प्रदीप कडबे
साप्ताहिक "जनता की आवाज"
 
नागपूर/मौदा :- तालुक्यातील तूमान(तरोडी )येथे दिवाळीच्या व कार्तिक पौर्णिमेच्या पावन पर्वावर मंडई उत्सवाचेआयोजन करण्यात आले होते. 
.        लोकशाहिर प्रदीप कडबे  सत्कार करतानां

सुप्रसिद्ध शाहीर निशान सुखदेव विरुद्ध सुप्रसिद्ध शाहीरा शिवानी सुखदेवे यांच्या दुय्यम खडा तमाशा चांगलाच रंगला होता. याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक साहेब यांनी कार्यक्रमाला भेट दिली. सामाजिक कार्यकर्ते गावातील नागरिक पाहुणे मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Response to "महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध शाहीर निशान सुखदेवे यांना जनता की आवाज या वृत्तपत्राचे विशेष अंक व डायरी देऊन केला जाहीर सत्कार."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article