-->
सावरीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अभिवादन.

सावरीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अभिवादन.


          नरेंद्र मेश्राम 
साप्ताहिक"जनता की आवाज"
 
लाखनी :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त सावरी ग्रामपंचायत कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
फोटो

 गुरुवारी (ता. ३०) कार्यक्रमात ग्रामविकास, स्वच्छता, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक एकता आणि ग्रामस्वराज्याच्या कार्याचा गौरव करण्यात आला. ग्रामगीतेतून दिलेला स्वच्छता, शिक्षण व व्यसनमुक्तीचा संदेश आजही प्रेरणादायी असल्याचे मत
व्यक्त करण्यात आले.

 यावेळी सरपंच सचिन बागडे, उपसरपंच मंगेश धांडे, ग्रामपंचायत अधिकारी संगीता मारवाडे, तंटामुक्त अध्यक्ष शरद बागडे, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

0 Response to "सावरीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अभिवादन."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article