वैष्णवी गड तीर्थक्षेत्र या ठिकाणी बस थांबा देण्यात यावे. आर.पी.आय आठवले गट विदर्भ संघटक सागर भाऊ मानकर यांची मागणी.
मंगलवार, 19 दिसंबर 2023
Comment
बुलढाणा (जनता की आवाज प्र.नि.) :- सिंदखेड राजा मेहर मार्ग ०४कि.मी.अंतरावर वैष्णवी गड मंदिर असून येथे ह.भ. पं. त्र्यंबकजी सानप गुरुजी बुलढाणा यांच्या पुढाकाराने वैष्णवी गड मंदिर साकारला असून येथे लोकांची आस्ता बसली आहे. करिता येथे दररोज पर्यटक भेटेत असतात. तसेच फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते अष्टमी आषाढी एकादशील येथे लोकांची यात्रा भरत असून विविध कार्यक्रम होत असतात. त्याकरिता लोकांना हेन्डसाडं येरजाऱ्यासाठी असुविधा होऊ नये. म्हणून छोटे खानी वैष्णवीगड फाटा बस स्टॉपला असे नाव देऊन बस थांबा व तिकीटवर ही या नावाने देण्याची मागनी मुख्यमंत्री यांना एका पत्रकाद्वारे माननीय आर.पी.आय. आठवले गटाचे विदर्भ संघटक सागर भाऊ मानकर यांनी केले आहे.
0 Response to "वैष्णवी गड तीर्थक्षेत्र या ठिकाणी बस थांबा देण्यात यावे. आर.पी.आय आठवले गट विदर्भ संघटक सागर भाऊ मानकर यांची मागणी."
एक टिप्पणी भेजें