सन्मान द्या व सन्मान द्या या सामाजिक उपक्रमांतर्गत पत्रकार संजीव भांबोरे यांच्या वाढदिवस निमित्त, मात्र विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा दुसऱ्या टप्प्यात सत्कार
भंडारा :- सन्मान द्या व सन्मान घ्या या सामाजिक उपक्रमा अंतर्गत विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या सत्कार सोहळा कार्यक्रम ठेवण्यात आला होता याप्रसंगी , दैनिक माझा मराठवाडा वर्तमानपत्राचे विदर्भ विभागीय संपादक, जनता टाईम /जटा टीव्हीचे प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा सत्कार दुसऱ्या टप्प्यात करण्यात आला करण्यात आला.. यात प्रामुख्याने माझी पीएसआय दिलीप वानखडे, पत्रकार डी जी रंगारी, प्रबोधनकार तनुजा नागदेवे, अड्याळ येथील ग्रामपंचायत अधिकारी कुमारी पौर्णिमा साखरे, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कुमार बोदेले, इंजिनीयर रूपचंद रामटेके, सामाजिक कार्यकर्ते विकास टेंभुर्णे ,ग्रामपंचायत सदस्य विपिन टेंभुर्णे, भंडारा येथील निरीक्षण अधिकारी निरीक्षण अधिकारी पी आर कापडे, छत्रपती संभाजी नगर सिल्लोड येथील अन्नपुरवठा निरीक्षण अधिकारी नायब तहसीलदार बळीराम मुंढे, डॉ .अर्पणकुमार संघरत्ने ,सामाजिक कार्यकर्ते अर्पित मेश्राम, तुळशीराम गेडाम, प्रबोधनकार अनिल चचाने, नरेश हर्जेनिया तिरुपती एम्पोरियम गिफ्ट भंडारा, समर्पण ब्लड बँक भंडारा यांना सन्मानचिन्ह, सन्मान प्रमाणपत्र,पुष्पगुच्छ देऊन शांतीवन बुद्ध विहाराचे संचालक जीवन बोधी बौद्ध, भदंत सदानंद, प्राध्यापक राजेश नंदापुरे, यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते पंकज वानखेडे, रवी डिब्बे, डॉ ओंकार दास बोरकर ,मानसी फडस ,आचल लांजेवार ,वाल्मीक भोंडे ,नितेश थोटे ,प्राची बावनकुळे, पौर्णिमा मेश्राम ,प्राजक्ता तारेकर , सामाजिक कार्यकर्ते रमेश दुपारे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
0 Response to " सन्मान द्या व सन्मान द्या या सामाजिक उपक्रमांतर्गत पत्रकार संजीव भांबोरे यांच्या वाढदिवस निमित्त, मात्र विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा दुसऱ्या टप्प्यात सत्कार"
एक टिप्पणी भेजें