-->

Happy Diwali

Happy Diwali
 फुले ,शाहू ,चॅरिटेबल अँड वेल्फेअर फाउंडेशन ठाणे (मुंबई )तर्फे विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा 17 ऑगस्ट रोजी होणार सत्कार

फुले ,शाहू ,चॅरिटेबल अँड वेल्फेअर फाउंडेशन ठाणे (मुंबई )तर्फे विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा 17 ऑगस्ट रोजी होणार सत्कार

संपर्क करण्याचे आवाहन


संजीव भांबोरे

भंडारा :- फुले ,शाहू चॅरिटेबल अँड वेल्फेअर फाउंडेशन ठाणे (मुंबई) या एनजीओ सामाजिक संस्थेमार्फत जे विविध सामाजिक क्षेत्रात, उदाहरणार्थ सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार , प्रबोधनकार,कवी ,लेखक , साहित्यिक ,डॉक्टर,वकील, इंजिनियर , यांच्या कार्याला प्रेरणा मिळावी व त्यांच्या मानसन्मान व्हावा या उदात्त हेतूने भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील  शांतीवन बुद्ध विहार चिचाळ येथे 17 ऑगस्ट 2025 ला रोज रविवार 1 वाजता, साहित्यरत्न, कलाभूषण, महात्मा ज्योतिबा फुले समाजभूषण, राहुल राजश्री शाहू महाराज समाजभूषण, डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण, समाजरत्न ,पत्रकारिता पुरस्कार ,देऊन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात येणार आहे. त्यात सन्मानचिन्ह ,सन्मान प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ, ऑफिशियल बॅग, यांचा समावेश असेल त्यांनी आपली नोंदणी विजय शिवाजीराव हिंगोले मोबाईल क्रमांक 9890117358 ठाणे मुंबई,संजीव भांबोरे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य न्यूज चॅनल भंडारा मोबाईल क्रमांक 7066370489 यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून 10 ऑगस्ट पर्यंत करावी अन्यथा आलेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही . त्याचप्रमाणे महाराष्ट्रात जे बुद्ध विहार आहेत त्या परिसरामध्ये रोजगाराच्या दृष्टीने, त्याचप्रमाणे  अपंग यांच्याकरता साधने उपलब्ध करून देणे, व मेडिसिन 50%दरात उपलब्ध करून देणे यावर सुद्धा मार्गदर्शन करण्यात येणार आहे. https://phuleshaucharitablefondation.in

0 Response to " फुले ,शाहू ,चॅरिटेबल अँड वेल्फेअर फाउंडेशन ठाणे (मुंबई )तर्फे विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा 17 ऑगस्ट रोजी होणार सत्कार "

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article