
उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन.फराळ डॉक्टरला अटक करण्याची मागणी.
शुक्रवार, 11 जुलाई 2025
Comment
नरेंद्र मेश्राम
साप्ता. जनता की आवाज
साकोली :- महामाया महिला सामाजिक न्याय संघटना च्या वतीने फरार डॉक्टरला अटक करण्यात यावे याकरिता उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन. याप्रसंगी महामाया महिला सामाजिक न्याय संघटनेचे संस्थापक डी जी रंगारी, सामाजिक न्याय संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष शितल नागदेवे, महाराष्ट्र सदस्य स्वर्णमाला गजभिये, स्नेहा नागदेवे, प्रमिला टेंभुर्कर ,प्रतिमा राऊत, आचल तागडे, भावेश कोटांगले, महिला आयोग चे इंद्रायणी कापगते, स्नेहा नागदेवे कार्तिक मेश्राम व महामाया महिला सामाजिक न्याय संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Response to " उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन.फराळ डॉक्टरला अटक करण्याची मागणी."
एक टिप्पणी भेजें