खापा पंचायत समिती तुमसर जवळ अपघात.• रानडुक्करची गाडीला धडक,गभींर जखमी.
बुधवार, 30 जुलाई 2025
Comment
दिगंबर देशभ्रतार (वि.प्र.)
''साप्ता.जनता की आवाज"
तुमसर :-पंचायत समिती जवळ आज 30 जुलै रात्री 8 वाजे दरम्यान भंडारा कडुन येणाऱ्या दुचाकीला रानडुक्कर ने धडक दिल्याने दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारांसाठी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
जख्मी चे नाव निरंजन उमाशंकर परबते राजापुर आहे राजापुरचे माजी सरपंच उमाशंकर परवते यांचा मुलगा असल्याची प्राथमिक माहिती आहे.
0 Response to "खापा पंचायत समिती तुमसर जवळ अपघात.• रानडुक्करची गाडीला धडक,गभींर जखमी."
एक टिप्पणी भेजें