राज्यमंत्री प्रणय फुके यांच्या ताब्यातील भरधाव वानाने युवकाचा मृत्यू
शनिवार, 19 जुलाई 2025
 Comment 
• वृत्तस्थळी एकही त्यांना थांबता ताफ्याचा पलायन 
• मृत्यूकाच्या नातेवाईकाने मोजा देण्याची मागणी केली.
साप्ता.जनता की आवाज
गोंदिया :- गोरेगाव कडून गोंदियाच्या दिशेने येणाऱ्या विधान परिषद सदस्य तथा माजी राज्यमंत्री डॉ. प्रणय फुके यांच्या ताब्यातील भरधाव वाहनाने अरविंद पन्नालाल चव्हाण वय 30 या युवकाच्या गोंदिया कोहमारा राज्य मार्गावरील हेडामाली येथे जागीच मृत्यू झाला असता.मृत्यू काला केटीएस हॉस्पिटल गोंदिया येथे पोस्टमार्टम साठी,नेले असता पोस्टमार्टम करण्याकरता मनाई केली असून माजी राज्यमंत्री प्रणय फुके यांनी भेट द्यावे व नातेवाईका समाधानकारक रित्या करावे अशी अट रेटत धरली असे जनचर्चे द्वारे कळते.
0 Response to "राज्यमंत्री प्रणय फुके यांच्या ताब्यातील भरधाव वानाने युवकाचा मृत्यू"
एक टिप्पणी भेजें