-->

Happy Diwali

Happy Diwali
जिल्हा परिषद शाळा कांद्री येथे एक पेड मां के नाम वृक्षा रोपण कार्यक्रम

जिल्हा परिषद शाळा कांद्री येथे एक पेड मां के नाम वृक्षा रोपण कार्यक्रम

• महिला व बालकल्याण सभापती सौ अनिताताई रमेश नलगोपुलवार यांच्या उपस्थितीत वृक्षा रोपण सोहळा पार पडला.

साप्ता.जनता की आवाज*
कांद्री:- आज दिनांक 19 जुलै 2025 रोज शनिवार ला जिल्हा परिषद शाळा कांद्री येथे सौ. अनिताताई रमेश नलगोपुलवार यांच्या उपस्थितीत वृक्षा रोपण सोहळा पार पडला.शाळेत तब्बल 20 झाड लावण्यात आले त्यात संकल्प कोचिंग क्लास येथील मुलांनी श्रमदान केले. कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती महिला बालकल्याण सभापती सौ.अनिताताई रमेश नलगोपुलवार,माजी उपसरपंच परमेश्वरजी नलगोपुलवार,माजी सरपंच शशिकांतजी नागफासे, शाळा स.अध्यक्ष सुभाषजी भिवगडे, शाळा स. उपाध्यक्ष गोदावरीताई वाघमारे, ग्राम.प.सदस्य सतिशजी बारई, ग्रा.प.सदस्य अमृतजी बारई, ग्रा.प. सदस्य दिनेशजी बालपांडे,विलासजी झाडे, चंद्रशेखरजी कारेमोरे, सुरेंद्रजी मेश्राम,शुभमजी ठाकरे,सारंगजी मोरांडे,मुख्याधपक चौधरी सर,हटवार सर,गलबले मॅडम, पवार मॅडम, वंजारी मॅडम,बालपांडे मॅडम,व संकल्प कोचिंग क्लास येथील विद्यार्थी 
    शाळेत झाडे दान करणारे
स्व.कमलाबाई नलगोपुलवार,स्व.राजू नलगोपुलवार,स्व.झिबलजी बालपांडे,
सौ.अनिताताई,नलगोपुलवार,श्री.बैजूजी बनसोड,श्री. सुभाषजी शिवरकर,श्री.सुरेंद्रजी मेश्राम
,श्री.चंद्रशेखरजी बडवाईक श्री.राजकुमारजी नागफासे,श्री.शंकरजी झाडे,श्री.विनोदजी नागफासे,श्री.सतीशजी बाराई,श्री.अमृतजी बाराई,श्री.राधेश्यामजी गिरिपुंजे 
सौ..प्रतिमाताई भिवणकर,श्री.नितीनजी नागफासे ,श्री.विनोदजी पटले,श्री.विनायकजी चौधरी.इत्यादी उपस्थित व्यक्तीनिं झाडे दान देउन वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.

0 Response to "जिल्हा परिषद शाळा कांद्री येथे एक पेड मां के नाम वृक्षा रोपण कार्यक्रम"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article