खामगाव शहरात जात विचारून मारणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी करिता दिले निवेदन.
बुधवार, 30 जुलाई 2025
 Comment 
जितेंद्र गाडेकर 
"साप्ता.जनता की आवाज"
बुलढाणा :- बुलढाणा जिल्ह्यात खामगाव शहरा मध्ये रोहन पैठणकर या तरुणाला जात विचारून  मारहाण करणाऱ्या जातीयवादी समाजकंटकाविरोधात मकोका अंतर्गत कारवाई करून कठोर शासन करण्यात यावी या मागणीचे निवेदन  गृहमंत्री यांना एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या माध्यमातून पाठविण्यात आले हे निवेदन पोलीस उपनिरीक्षक शेख सलीम यांनी स्वीकारले. . . यावेळी निवेदन देताना मी काकासाहेब गायकवाड जिल्हाध्यक्ष पश्चिम राहुल कानडे युवा जिल्हाध्यक्ष पश्चिम विनोद वाकोडे तालुका अध्यक्ष पश्चिम अमोल कानडे युवा तालुका अध्यक्ष गंगापूर अनिल भाई वाळुज महानगराध्यक्ष मिलिंद शिरसाठ सर्कल प्रमुख सह इत्यादी जन उपस्थित होते
0 Response to "खामगाव शहरात जात विचारून मारणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी करिता दिले निवेदन. "
एक टिप्पणी भेजें