-->
बि.व्ही.चे राज्य उपाध्यक्ष सदिच्छा भेट

बि.व्ही.चे राज्य उपाध्यक्ष सदिच्छा भेट


"जनता की आवाज"

शेवगाव :- रविवार दि ६-७-२०२५ रोजी शेवगाव येथील बाबासाहेब आंबेडकर चौक येथे  "देवशयनी आषाढी एकादश व मुहरम" या सणाच्या शुभ मुहूर्तावर शेवगाव शहर व तालुक्यात प्रसिद्ध प्रॉपर्टीज विक्रते सुभाष पाटील लांडे, शौकतभाई सैय्यद, अजिंक्य फडके व शेख चाँदभाई यांच्या सारथी प्रॉपर्टीज डेव्हलपर्स या नुतन दालनाच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय सदस्य तथा राज्य उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाण व शेवगाव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलालभाई यांनी भेट देऊन पुढील उत्कृष्ट व्यवसायाकरिता हार्दिक शुभेच्छा दिल्या यावेळी सर्वांच्या उपस्थित प्रा किसन चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.

0 Response to "बि.व्ही.चे राज्य उपाध्यक्ष सदिच्छा भेट "

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article