
तुमसर रोड रेल्वे स्टेशनवर शव मिळाले
शुक्रवार, 11 जुलाई 2025
Comment
![]() |
Image Source : BBG News |
"साप्ता.जनता की आवाज"
तुमसर :- वार्ताहर.द्वारा मिळालेल्या माहितीनुसार तुमसर रोड रेल्वे स्टेशन फलक क्रमांक चार चार मध्ये प्रवासी बसण्याच्या खुर्चीवर आज शुक्रवार ११ जुलै दुपारी तीन वाजे सव आढळून आल्याने परिसरात खबर उडाली वृत्तकाची ओळख पटली असून मृतखा हा मद्यपी होता त्याचे नाव पंकज उभे वय २४ तो स्टेशन टोली तुमसर रोड असल्याची चर्चा आहे.
0 Response to " तुमसर रोड रेल्वे स्टेशनवर शव मिळाले"
एक टिप्पणी भेजें