-->
एकोडी येथे प्रबोधनकार कालकथित मनोजदादा कोटांगले श्रद्धांजली कार्यक्रम 17 ऑगस्टला

एकोडी येथे प्रबोधनकार कालकथित मनोजदादा कोटांगले श्रद्धांजली कार्यक्रम 17 ऑगस्टला

  संजीव भांबोरे
 "साप्ताहिक जनता की आवाज" 
  
भंडारा :- साकोली तालुक्यातील एकोडी येथील निवासी कालकथित महाराष्ट्राचे कवी, गायक ,प्रबोधनकार मनोजदादा कोटांगले यांना श्रद्धांजलीपर संगीतमय प्रबोधनाचा कार्यक्रम विदर्भ स्तरीय कलावंतांकडून दिनांक 17 ऑगस्ट 2025 ला दुपारी 3 वाजेपासून  रात्री 10 वाजेपर्यंत एकोडी येथील समाज मंदिर बाजार चौक च्या भव्य आवारात आयोजित करण्यात आलेला आहे. करिता या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन विदर्भ स्तरीय सर्व कलावंत आणि कोटांगले मित्र परिवारातर्फे करण्यात आलेले आहे.

0 Response to "एकोडी येथे प्रबोधनकार कालकथित मनोजदादा कोटांगले श्रद्धांजली कार्यक्रम 17 ऑगस्टला "

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article