मोहाड़ी तालुका कृषि विभागाच्या वतीने रानभाजी महोत्सव 2025 साजरा. • मानवी आरोग्य सुदृढ ठेवण्याकरीता रानभाज्याचे सेवन करणे काळाची गरज- आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे
गुरुवार, 14 अगस्त 2025
Comment
दिगंबर देशभ्रतार
"साप्ताहिक जनता की आवाज"
मोहाडी :- आज दिनांक 14 आगस्ट 2025 रोज गुरुवार ला मोहाड़ी तालुका कृषि विभागाच्या वतीने रानभाजी महोत्सव प्रशासकीय ईमारत तहसील कार्यालय मोहाड़ी येथे आयोजित करण्यात आले असून *कार्यक्रमाचे उद्घाटक:- मा. श्री. राजू माणिकरावजी कारेमोरे* आमदार तुमसर मोहाड़ी विधानसभा क्षेत्र तसेच अध्यक्ष:- मा.श्री.जगदीश शेंडे सभापती पं.स. मोहाड़ी तसेच मा.श्री.देवा चकोले उपसभापती पं. स.मोहाड़ी
प्रमुख पाहुणे:- मा. श्री. रितेश वासनिक मा.सभापती तथा सदस्य पं.स.मोहाड़ी, सौ.प्रितीताई शेंडे सदस्य पं.स.मोहाड़ी,सौ.प्राजक्ता बुरांडे मैडम तहसीलदार मोहाड़ी,सौ. विमल थोटे मैडम नायब तहसीलदार मोहाड़ी,सौ. पल्लवी मोहाडीकर मैडम, श्री.भड़के साहेब तालुका कृषि अधिकारी मोहाड़ी, श्री.सुनिलजी पटले उमेद अभियान मोहाड़ी,श्री.अजित गजभिये प्रगतशिल शेतकरी,श्री.पिकलमुंडे FPO डायरेक्टर मोहाड़ी,तसेच कृषि विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच उमेद विभागाचे महिला भगिनी व शेतकरी बंधु भगिनी उपस्थित होते.
0 Response to "मोहाड़ी तालुका कृषि विभागाच्या वतीने रानभाजी महोत्सव 2025 साजरा. • मानवी आरोग्य सुदृढ ठेवण्याकरीता रानभाज्याचे सेवन करणे काळाची गरज- आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे "
एक टिप्पणी भेजें