-->
पिंपळगाव येथील शासकीय व शैक्षणिक संस्थे मध्ये ध्वजारोहण कार्यक्रम सपंन्न.

पिंपळगाव येथील शासकीय व शैक्षणिक संस्थे मध्ये ध्वजारोहण कार्यक्रम सपंन्न.

नरेंद्र मेश्रम
 "साप्ताहिक जनता की आवाज" 

भंडारा :- चान्ना बाक्टी व पिंपळगाव येथील शासकीय व शैक्षणिक संस्थांमध्ये ध्वजारोहण कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाला. प्राथमिक आरोग्य केंद्र चान्ना बाक्टी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालय पिंपळगाव तसेच ग्रामपंचायत कार्यालय पिंपळगाव येथे स्वातंत्र्य दिनाचा उत्सव उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित राहून सर्वाना शुभेच्छा दिल्या. 

निमित्त अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना गणवेशांचे वाटप करण्यात आले. तसेच विविध शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमास सरपंच, उपसरपंच, वैद्यकीय अधिकारी, शिक्षक वृंद, आरोग्य कर्मचारी, महिला मंडळी, पुरुष मंडळी व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होते.

0 Response to "पिंपळगाव येथील शासकीय व शैक्षणिक संस्थे मध्ये ध्वजारोहण कार्यक्रम सपंन्न."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article