-->
स्थानिक गुन्हे शाखा पथकाची अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई एकूण 6,56000/ हजार रुपयाच्या मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखा पथकाची अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई एकूण 6,56000/ हजार रुपयाच्या मुद्देमाल जप्त

संजीव भांबोरे
 "साप्ताहिक जनता की आवाज"
 
भंडारा :- पोलीस स्टेशन लाखनी अंतर्गत आरोपी नामे बाळकृष्ण भाऊराव वाडिया वय 34 राहणार गराडा पोस्ट केसलवाडा /वाघ तालुका लाखनी जिल्हा भंडारा येथील फिर्याद पोलीस अंमलदार वैरागडे यांनी गुप्त माहितीवरून रेड केली असता नमूद आरोपी मौजा ऑक्सिजन पार्क जवळ समर्थ नगर लाखनी येथे मिळून आल्याने आरोपी हा स्वतःचे आर्थिक फायदा करता एक लाल रंगाच्या महिंद्रा B275D1 कंपनीच्या ट्रॅक्टर क्रमांक MH 36-AA-1850 ज्याच्या इंजिन क्रमांक RAM6T1111 किंमत 1,50000/रुपये व ट्रॅलीमध्ये अंदाजे 01 ब्रास रेती अंदाजे किंमत 6000/रुपये असा एकूण 6,56000/रुपयाच्या गुद्देमाल मिळून आल्याने तुमच्या समक्ष घटनास्थळावर जप्ती पत्रकाप्रमाणे जप्त करून अवैध रेतीची वाहतूक पर्यावरणाचे नुकसान करून व शासनाच्या महसूल गुड दिल्याने आरोपीविरुद्ध फिर्यादीच्या लेकी रिपोर्ट वरून अपक्रमांक321/2025 कलम 303 (2) भारतीय न्याय संहिता सहकलम 48( 8 )महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 7 ,9, पर्यावरण संरक्षण अधिनियम नुसार  सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला. 
सदरची कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक नुरूल
 हसन, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, पोलीस निरीक्षक चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार ठवकर भंडारा यांनी केली असून पुढील तपास पोलीस स्टेशन लाखनीचे अधिकारी करीत आहेत.

0 Response to "स्थानिक गुन्हे शाखा पथकाची अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई एकूण 6,56000/ हजार रुपयाच्या मुद्देमाल जप्त "

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article