पलाडी ग्रामपंचायत ने केले पहाडा येवढे कार्य!
शुक्रवार, 29 अगस्त 2025
Comment
• स्मार्ट ( रिचार्ज ,प्रीपेड ,डिजिटल ,) मीटर ला दिला जोरदार करंट !
• परवानगी न घेता ,जोरजबदस्तीने मीटर लावणारावर निघणार का वारंट ???
•समस्या ग्रस्त जनतेचा सवाल
वृत्त प्रतिनिधी
भंडारा :- संपूर्ण लोक आपल्या समस्या सांगण्यासाठी संसद भवन ,विधानभवनात जाऊ शकत नाही , त्यासाठी लोकांनी आपल्या समस्या चे निराकरण करण्यासाठी आणि समस्या मांडण्यासाठी आपले प्रतिनिधित्व करण्यासाठी वोट च्या माध्यमातून प्रतिनिधी नेमले , मात्र हे प्रतिनिधी लोकांच्या समस्यांचे निराकरण न करता त्यांना समस्या मध्ये दिवसेंदिवस गुंतवून ठेवत आहेत , त्याचाच एक उदाहरण म्हणजे , स्मार्ट (रिचार्ज , डिजिटल ) मीटर होय ,
जनतेनी स्मार्ट मीटर ची मागणी केली नाही तरी ""अक्कल के अंधे"" जनतेच्या पगारी नोकरांनी स्मार्ट मीटर जनतेला विस्वासात न घेता , आर्थिक बाबीचा विचार न करता , जबरदस्तिने स्मार्ट मीटर लावण्याचे काम युद्धपातळीवर चोरून लुकून सुरु केले आहे ,
जनता ज्या जीवनावश्यक बाबीची मागणी करत आहे , ते जनतेला देणे भाडखाऊ लोकप्रतिनिधीला जमत नाही , उलट ते त्याचा विरोध करतात , विधानसभा व लोकसभा यात जनविरोधी कायदे पास करतात ,
मात्र भाडखाऊ लोकप्रतिनिधी ला हे माहिती नाही की , लोकसभा राज्यसभा, विधानसभा ,विधानपरिषद यांच्या पेक्षा ग्रामसभा जास्त पावरफुल आहे , कायद्याचा अभ्यास न करणाऱ्या लोकप्रतिनिधी कडून ही अपेक्षा करणे म्हणजे स्वताचा विस्वासघात करणे आहे , विस्वासघात होऊ नये म्हणून स्मार्ट (रिचार्ज ,डिजिटल ) मीटर विरोधात ग्रामसभेत ठराव घ्यावा यासाठी निवेदन देण्यात आले ,
स्मार्ट मीटर च्या संभाव्य ,भविष्यकालीन , आर्थिक धोक्यातून जनतेला वाचण्यासाठी ग्राहक तक्रार मंच , मानवाधिकार आयोग , जनहित याचिका , सर्वोच्च न्यायालय यांचा सहारा घ्यावा लागतो , त्याचाच एक भाग म्हणून कुशल नेतृत्व , जननायक ,लोकगौरव , जनसामान्यांचा असामान्य बुलंद आवाज अभय डी रंगारी यांनी स्मार्ट (रिचार्ज , डिजिटल) मीटर विरोधात जनआंदोलनाचे कायदेशीर युद्ध सुरू करून कायदेशीर , न्यायालयीन , तांत्रिक टेक्निकल , आणि रस्त्यावर उतरून विरोध केला आहे ,त्याची सुरुवात त्यांनी दिघोरी (आमगाव) ग्रामपंचायत पासून केली असून त्याचे लोण आता सर्व देशभरात पोहचले आहे , त्याचाच एक भाग म्हणून पलाडी गावात सुद्धा लोकांनी स्मार्ट मीटर विरोधात पुराव्यानिशी निवेदन ग्रामपंचायत ला दिले आणि सर्वानुमते स्मार्ट मीटर विरोधात ठराव घेण्यात आला ,
स्मार्ट मीटर लावणे बंधनकारक नाही , असे न्यायालयाने सांगितले आहे , न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाविरोधात जो कोणी जाईल त्याच्या विरोधात जनआंदोलन करणार आहे याला पाठिंबा म्हणून गावातील लोकांनी सुध्दा बळजबरी करणारा विरोधात वारंट निघावा असे मत व्यक्त केले आहे , एवढेच नाही तर शेवटी अभय डी रंगारी यांच्या फिल्मी स्टाईलचे जनतेने समर्थन करून आमच्या प्रतिनिधी च्या माध्यमातून शासन , प्रशासन ,लोकप्रतिनिधी , वीज वितरण कंपनी संबंधित विभाग व जनतेला सांगितले की ,
""देश, संविधान, लोकतंत्र, वोट का अधिकार बचाने के लिए जरूरत के समय हिंसा का सहारा लेना दुनियामें क्रांति कहलाती है। और..
*क्रांति सजा नहीं सत्ता देती है।*
0 Response to "पलाडी ग्रामपंचायत ने केले पहाडा येवढे कार्य!"
एक टिप्पणी भेजें