अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे यांच्या सिल्लोड येथे सत्कार
रविवार, 3 अगस्त 2025
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
छत्रपती संभाजी नगर :- अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना सिल्लोड शहरात दैनिक माझा मराठवाडा वर्तमानपत्राचे मुख्य संपादक दशरथ सुरडकर त्याचप्रमाणेअखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष सुधाकर शिंगारे ,जामनेर तालुका उपाध्यक्ष उत्तम इंगळे ,अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेच्या जळगाव महिला आघाडी उपाध्यक्षा
ज्योती राजपूत यांनी त्यांचा शाल ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
0 Response to "अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे यांच्या सिल्लोड येथे सत्कार"
एक टिप्पणी भेजें