-->

सरकारचा निषेध करत,साधंर्षाचा पोळा,७/१२ कोरा.अशी घोषणा देत.पोळाचा सन सपंन्न..

"साप्ताहिक जनता की आवाज"
 वृत्त संकलन 

भंडारा :- दि बुद्धीस्ट सोसायटी आँफ इंडिया अर्थात भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजरत्न आंबेडकर यांच्या मार्गदर्शनात कार्यरत भंडारा जिल्हा कार्यकारिणीची नव्याने कार्यकारीणीची निवड करुन राज्य अध्यक्ष रविंद्र गुरचळ आणि राज्य महासचिव विजय बन्सोड यांनी नुकतीच जाहिर केली. या पदाधिकारी निवड सभेला राज्य मुख्य संघटक बुधाजी वाढविंदे,राज्य सहसचिव हेमंत जाधव,राज्य सदस्य निरंजन जाधव व महेंद्र मेश्राम, कोकण विभाग प्रभारी महेंद्र जाधव उपस्थित होते. भंडारा येथील सद्धम्म बुद्ध विहार वैशाली नगरात या सभेचे आयोजन करण्यात आले होते.
           या निवडीमध्ये जिल्हा शाखेच्या अध्यक्षपदी डॉ.प्रविण थुलकर , तर महसचिव पदी मनोज बन्सोड यांची निवड करण्यात आली. यासोबतच उपाध्यक्ष अरविंद घारगांवे व भीमाबाई रामटेके , कोषाध्यक्ष वसंत नंदागवळी, मुख्य संघटक इंजि. रुपचंद रामटेके , सहसंघटक रोशन जांभुळकर , विहार समन्वयक गजेंद्रकुमार टेंभुर्णे, मीडिया समन्वयक रोशन खोब्रागडे, सदस्य अश्वराज देशभ्रतार, संघपाल गजभिये, अरविंद शेंडे, पल्लवी शहारे,स्वप्नील बन्सोड, मिलींद धारगांवे यांची निवड करण्यात आली. जिल्ह्यातील तालुका पदाधिकारी म्हणून भंडारा तालुकाध्यक्ष दिलीप गजभिये, तालुका सचिव संदिप शिंपोडकर, पवनी तालुकाध्यक्ष रमेश लोणारे, सचिव प्यारेलाल वाहाणे, लाखणी तालुकाध्यक्ष डॉ. प्रकाश कोंटागले, सचिव युवराज मोटघरे, लाखांदूर तालुकाध्यक्ष मिलींद सिंहगडे, सचिव बबन गजभिये, कोषाध्यक्ष नरेश गजभिये, संघटक निर्भय गायकवाड यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल सर्वच स्तरातून पदाधिका-यांचे अभिनंदन होत आहे.

0 Response to " "

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article