• जिल्ह्यातील वळद,पहेला,मौदि,पुनर्वसन, निमगांव अशा अनेक खेडयात शेतकऱ्यांनी ७/१२ कोरा,सघंर्षाचा पोळा.सपंन्न.
कुलदीप गंधे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- सरकारने दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करावे निवडणुकीमध्ये राज्य सरकारचे माननीय लोकप्रिय मुख्यमंत्री यांनी सातबारा कोरा कोरा कोरा अशी घोषणा केली व सरकार स्थापन झाल्यानंतर एका दाण्याचे शंभर दाणे करणारा शेतकरी मात्र सरकारला विसर पडल्याचे दिसून येत आहे म्हणून शेतकरी सणानिमित्त बैलपोळ्याच्या दिवशी बैलावर बॅनर व पोस्टर लावून या सरकारच्या जाहीर निषेध अंकुश भाऊ वंजारी जिल्हाप्रमुख भंडारा, विनोद भाऊ, वंजारी प्रहार जनशक्ती जिल्हा सदस्य , कुलदीप गंधे ,महेश बावणे बोरगाव रोशन धुळसे वळद पुंर्वसन सुरेश राघोर्ते पहेला, मौदी पुनर्वसन, तसेच गावोगावी सातबारा या सरकारचे निषेध करून शेतकऱ्याने पोळा साजरा केला
0 Response to "सरकारचा निषेध करत,साधंर्षाचा पोळा,७/१२ कोरा.अशी घोषणा देत.पोळाचा सन सपंन्न."
एक टिप्पणी भेजें