मयंक जाधव आज पदावर रुजू. • ०९ जूलै ०२५ ला तुमसर चे नवे पोलीस उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती
सोमवार, 4 अगस्त 2025
Comment
मयंक माधव आज पदावर रुजू.
०९ जूलै ०२५ तुमसर चे नवे उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून नियुक्ती
विषेस प्रतिनिधी
"साप्ता.जनता की आवाज"
तुमसर:- महाराष्ट्र शासनाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्याबाबत मोठा निर्णय य घेतला असून राज्यातील काही आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या यामध्ये काहींना पदोन्नती तर काहींना अधिकाऱ्यांची जबाबदारी बदलवून नव्या ठिकाणी बदली करण्यात आली आहे. त्यात मयंक जाधव म्हणून तुमसर चे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती दि.०९ जूलै ०२५ करण्यात आली आहे व आज पदावर रूजू झाले. मयंक जाधव हे २०१९ चे बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत त्यांनी सिल्लोड शहर पोलीस निरीक्षक एक कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. तालुक्यात घर पोळी दुकान फोळी,यांच्यावर नियंत्रण तसेच तुमसर शहरात गुन्हेगारी चोरी व हिंसक बाबीवर अंकुश लावून शांतता प्रस्थापित करतील ही अपेक्षा आहे.
0 Response to " मयंक जाधव आज पदावर रुजू. • ०९ जूलै ०२५ ला तुमसर चे नवे पोलीस उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती "
एक टिप्पणी भेजें