जि .प . कॉन्व्हेंट स्कूल आमगाव येथे तान्हा पोळा साजरा .
मंगलवार, 26 अगस्त 2025
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
न्युज नेटवर्क
भंडारा :- जि. प.कॉन्व्हेंट स्कूल आमगांव येथे तान्हा पोळा आयोजन करण्यात आले त्यावेळी उपस्थित जि. प प्राथमिक शाळा मुख्याध्यापक श्री. शेंडे सर,सहाय्यक शिक्षक सुखदेवे सर, बांगळकर सर जीभकाटे मॅडम, बोन्द्रे मॅडम, भगत मॅडम,सौरभ गायकवाड. सी.एस.सी सेंटर आमगांव, उमेश हजारे, विनायक चोले तसेच शाळेतील सर्व शिक्षक वृंद. पालकसंघ आणि गावकरी उपस्थित होते
0 Response to "जि .प . कॉन्व्हेंट स्कूल आमगाव येथे तान्हा पोळा साजरा ."
एक टिप्पणी भेजें