रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट तर्फे निवेदन.
शनिवार, 23 अगस्त 2025
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
न्यूज नेटवर्क
२०-३० मी च्या प्रवासाला २-३ तास लागू राहिले. जनता, शालेय विद्यार्थी, आजारी नागरिक - ऍम्ब्युलन्स यांना जास्त फटका पडत आहे.
आज नागरिकांच्या मागणी नुसार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले तर्फे युवक जिल्हा ग्रामीण कमिटी शिष्ट मंडळाने भेट घेतली. निवेदन दिले.
जर येणाऱ्या दिवसात यावर त्वरित उपाय नियोजन. करुन कार्वाही केले नाही तर नागरिकांसोबत रिपाई तर्फे केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेबांच्या आदेशानुसार, ठाणे जिल्हा निरीक्षक सुरेश दादा बारशिंग यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा ग्रामीण च्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्याचा इसारा दिला असे स्पष्ट शब्दात सांगण्यात आले.निवेदन देता उपस्थितीमध्ये तेजस जाधव ठाण जिल्हा ग्रामीण अध्यक्ष युवक संजय, भालेराव ठाणे जिल्हा ग्रामीण सरचिटणीस, हरीश कांबळे उपाध्यक्ष ठाणे जिल्हा ग्रामीण युवक ,राजेश जाधव अंबरनाथ तालुका युवक अध्यक्ष.
0 Response to "रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट तर्फे निवेदन."
एक टिप्पणी भेजें