संसद भावना समोर विरोधी पक्षातील खासदारांचे निदर्शने
शुक्रवार, 1 अगस्त 2025
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्त संकलन
गडचिरोली :- आज दि. 1 ऑगस्ट 2025 रोजी नई दिल्ली येथे संसद भावनासमोर दोन्ही सदनाच्या विरोधी पक्षातील खासदारांनी बिहार व इतर राज्यात सुरु करण्यात आलेल्या मतदार याद्यांचे विशेष पुनर्विलोकन (SIR) ज्यामध्ये सरकारच्या इच्छेनुसार मतदार जोडणे व मतदार कमी करण्याचे काम सुरु आहे त्या विरुद्ध निदर्शने केली. सदर निदर्शनात सहभागी झालेले गडचिरोली-चिमुर लोकसभेचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान.
0 Response to "संसद भावना समोर विरोधी पक्षातील खासदारांचे निदर्शने "
एक टिप्पणी भेजें