"स्वातंत्र्य "" ?! दिनालाच "स्मार्ट" ( रिचार्ज ,डिजिटल )मीटर पासून स्वातंत्र्यासाठी ग्रामपंचायत ला निवेदन
शुक्रवार, 15 अगस्त 2025
Comment
• कुशलनेतृत्व,जननायक, लोकगौरव अभय डी रंगारी याचे स्मार्ट मीटर विरोधात देशव्यापी ग्रामसभा ठराव , प्रतिज्ञापत्र जनआंदोलनाला सुरुवात
• कायदेशीर , न्यायालयीन , आणि रस्त्यावर लढाईचे जनतेला आव्हान
• ग्राहक तक्रार मंच , मानवाधिकार आयोग , जनहित याचिका ,सर्वोच्च न्यायालयात,न्याय मिळेपर्यंत लढाईचा अभय डी रंगारी यांचा दृढनिर्धार
दिगंबर देशभ्रतार
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा:-
यह आझादी झुठी है
देश की जनता भूखी है !
या विश्वरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा प्रत्यय भारत देशाच्या 79 व्या स्वातंत्र्य ?! दिनी आला , झाले असे की , संपूर्ण लोक आपल्या समस्या सांगण्यासाठी संसद भवन ,विधानभवनात जाऊ शकत नाही , त्यासाठी लोकांनी आपल्या समस्या चे निराकरण करण्यासाठी आणि समस्या मांडण्यासाठी आपले प्रतिनिधित्व करण्यासाठी वोट च्या माध्यमातून प्रतिनिधी नेमले , मात्र हे प्रतिनिधी लोकांच्या समस्यांचे निराकरण न करता त्यांना समस्या मध्ये दिवसेंदिवस गुंतवून ठेवत आहेत , त्याचाच एक उदाहरण म्हणजे , स्मार्ट (रिचार्ज , डिजिटल ) मीटर होय ,
जनतेनी स्मार्ट मीटर ची मागणी केली नाही तरी ""अक्कल के अंधे"" जनतेच्या पगारी नोकरांनी स्मार्ट मीटर जनतेला विस्वासात न घेता , आर्थिक बाबीचा विचार न करता , जबरदस्तिने स्मार्ट मीटर लावण्याचे काम युद्धपातळीवर चोरून लुकून सुरु केले आहे ,
जनता ज्या जीवनावश्यक बाबीची मागणी करत आहे , ते जनतेला देणे भाडखाऊ लोकप्रतिनिधीला जमत नाही , उलट ते त्याचा विरोध करतात , विधानसभा व लोकसभा यात जनविरोधी कायदे पास करतात ,
मात्र भाडखाऊ लोकप्रतिनिधी ला हे माहिती नाही की , लोकसभा राज्यसभा, विधानसभा ,विधानपरिषद यांच्या पेक्षा ग्रामसभा जास्त पावरफुल आहे , कायद्याचा अभ्यास न करणाऱ्या लोकप्रतिनिधी कडून ही अपेक्षा करणे म्हणजे स्वताचा विस्वासघात करणे आहे , विस्वासघात होऊ नये म्हणून स्मार्ट (रिचार्ज ,डिजिटल ) मीटर विरोधात ग्रामसभेत ठराव घ्यावा यासाठी निवेदन देण्यात आले ,
स्मार्ट मीटर च्या संभाव्य ,भविष्यकालीन , आर्थिक धोक्यातून जनतेला वाचण्यासाठी ग्राहक तक्रार मंच , मानवाधिकार आयोग , जनहित याचिका , सर्वोच्च न्यायालय यांचा सहारा घ्यावा लागतो , त्याचाच एक भाग म्हणून कुशल नेतृत्व , जननायक ,लोकगौरव , जनसामान्यांचा असामान्य बुलंद आवाज अभय डी रंगारी यांनी स्मार्ट (रिचार्ज , डिजिटल) मीटर विरोधात जनआंदोलनाचे कायदेशीर युद्ध सुरू करून कायदेशीर , न्यायालयीन , तांत्रिक टेक्निकल , आणि रस्त्यावर उतरून विरोध केला आहे ,त्याची सुरुवात त्यांनी दिघोरी (आमगाव) ग्रामपंचायत पासून केली आहे , त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी स्मार्ट मीटर विरोधात पुराव्यानिशी निवेदन ग्रामपंचायत ला दिले आहे ,
स्मार्ट मीटर लावणे बंधनकारक नाही , असे न्यायालयाने सांगितले आहे , न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाविरोधात जो कोणी जाईल त्याच्या विरोधात जनआंदोलन करणार आहे , असे निवेदनात म्हटले आहे , एवढेच नाही तर शेवटी अभय डी रंगारी यांनी आपल्या फिल्मी स्टाईलने आमच्या प्रतिनिधी च्या माध्यमातून शासन , प्रशासन ,लोकप्रतिनिधी , वीज वितरण कंपनी संबंधित विभाग व जनतेला सांगितले की ,
""देश, संविधान, लोकतंत्र, वोट का अधिकार बचाने के लिए जरूरत के समय हिंसा का सहारा लेना दुनियामें क्रांति कहलाती है। और..
*क्रांति सजा नहीं सत्ता देती है।*
0 Response to ""स्वातंत्र्य "" ?! दिनालाच "स्मार्ट" ( रिचार्ज ,डिजिटल )मीटर पासून स्वातंत्र्यासाठी ग्रामपंचायत ला निवेदन "
एक टिप्पणी भेजें