तुमसर नगर परिषद येथील मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी राष्ट्रीय ध्वजाला सलामी देणे टाळले.
शनिवार, 16 अगस्त 2025
Comment
• राष्ट्रीय ध्वजाचा अपमान केला काय?.सोशल मीडियावर व वजन चर्चेला पेव!.
• राष्ट्रप्रेम दाखविणारे जनप्रतिनिधी व संबंधित अधिकारी, कोणती कारवाई करतील शहरवासियांचे लक्ष!.
"साप्ताहिक जनता की आवाज"
न्यूज नेटवर्क
तुमसर :- मिळाल्या जन प्राप्त माहिती नुसार कळते की तुमसर शहरात स्व संस्था व शासकीय संस्था कार्यालय येथे दिनांक 15 ऑगस्ट 2025 ला.ध्वजारोहण राष्ट्रगान करून राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात येते परंतु नगरपरिषद तुमसर आवारात. मुख्य अधिकारी जुम्मा प्यारे वाले च्या हस्ते .स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी कार्यालयीन कर्मचारी व आजी-माजी जनप्रतिनिधी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.ध्वजारोहणानंतर सर्व ने राष्ट्रीय गान करून न सलामी दिली परंतु मुख्याधिकारी जुम्मा प्यारे यांनी कोणतेही प्रतिसाद सलामी न देता राष्ट्रीय गान सुद्धा म्हटले नाही इकडे तिकडे पाहता स्तब्ध पुतळ्यासारखे उभे राहिले असता त्यांच्या सहकाऱ्यांनी कान उघडणे केली तेव्हा त्यांच्या लक्षात आले व कर्मचाऱ्यांना .तसेच फोटोग्राफरला ताकीद दिली की ध्वजारोहणाच्या फोटो कोणालाही व सोशल मीडियावर वारील करू नका?. यात सहरवासियांच्या नजरा ध्वजा रोहन अपमान करणाऱ्या अधिकारी यांच्यावर संबंधित शासकीय अधिकारी आजी-माजी जनप्रतिनिधी कोणती कारवाई करतील किंवा निलंबन करतील का अशी चर्चेला पेव सुटत सुटत आहे याच शिक्षेची व शिकण्याची गरज आहे .
0 Response to "तुमसर नगर परिषद येथील मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी राष्ट्रीय ध्वजाला सलामी देणे टाळले."
एक टिप्पणी भेजें