-->
तुमसर गोदिंया मार्गावर एसटी-ट्रकची धडक.

तुमसर गोदिंया मार्गावर एसटी-ट्रकची धडक.

एसटी चालक गंभीर जखमी!.

प्रतिनिधी
"साप्ताहिक जनता की आवाज"

तुमसर :- प्राप्त वृत्त असे की साकोली तुमसर कडे येणारी तुमसर डेपोची बस क्रमांक एम.एच.०७ सी ९५२१ व तिरोडाकडे जाणारा  धन धन गुरु गॅरेज च्या ट्रक क्रमांक सी.जी. ०८ बीसी २१००तुमसर-गोंदिया मार्गावर तुमसर एमआयडीसी जवळ धडक झाली त्यात कोणतीही जीवित हानी झाले नसून एसटी चालक गंभीर जखमी झाला चालकाच्या सतर्कतेमुळे मोठी आणि तळली परिसरातील लोकांनी तरी धाव घेत वेळीच पोलिसांना सूचना दिली असता नोंद घेतली आहे.

0 Response to "तुमसर गोदिंया मार्गावर एसटी-ट्रकची धडक."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article