आकाश मेंगजी यांची जिल्हा अध्यक्ष वेदपाठक यांच्या घरी सदिच्छा भेट..!
सोमवार, 11 अगस्त 2025
Comment
सोनू संजीव क्षेत्रे
"साप्ताहिक जनता की आवाज"
उल्हासनगर : - स्वराज्य पोलीस मित्र संघटने चे उल्हासनगर शहर अध्यक्ष आकाश मेंगजी यांची अक्कलकोट येथे स्वराज्य माहिती अधिकार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत वेदपाठक* यांच्या घरी सदिच्छा भेट देऊन सोलापूर जिल्हातील स्वराज्य च्या प्रगतीशील कार्याची माहिती जाणून घेतली.
सोलापूर जिल्ह्यात स्वराज्य च्या माध्यमातून होत असलेल्या सर्वोत्कृष्ठ कार्याची माहिती घेऊन समाधान व्यक्त केले आणि जिल्ह्यातील होत असलेले लक्षवेधी कार्य हे आम्हा युवकांना प्रेरणादायी असल्याचे मेंगजी यांनी बोलून दाखवले, आपल्या सारखे कार्य सर्वत्र झाल्यास स्वराज्य नाव घराघरात पोहोचायला वेळ लागणार नाही याची खात्री मेंगजी यांनी आपल्या संभाषणातून दिली. आणि जिल्ह्यातील कार्य अनुकरणीय आहे अशीही आपल्या त्यांनी भावना बोलून दाखवली.
0 Response to "आकाश मेंगजी यांची जिल्हा अध्यक्ष वेदपाठक यांच्या घरी सदिच्छा भेट..! "
एक टिप्पणी भेजें