गणेश दिघे तुमसरचे नवे तहसिलदार.
शुक्रवार, 29 अगस्त 2025
Comment
"सापताहीक जनता की आवाज"
वृत्त प्रतिनिधी
तुमसर :- गेल्या काही महिन्यांपूर्वी तुमसर तहसिलदार मोहन टिकले यांच्या निलंबनानंतर सदर तहसिलदार पदाचा कार्यभार नायब तहसीलदार जांभूळकर यांच्याकडे होता.
अहिल्यानगर स्थित असलेले तहसिलदार गणेश दिघे यांनी तुमसर तहसिलदार पदाचा नुकताच पदभार स्वीकारला आहे.
तहसिलदार गणेश दिघे हे यापूर्वी शासनाच्या प्रशासकीय सेवेत खंडविकास अधिकारी, बांधकाम कामगार कल्याण अधिकारी व उपजिल्हाधिकारी पदाची कडक शिस्तसीर यशस्वी जबाबदारी पार पाडली आहे. त्यांची प्रशासनात मजबुत पकड असल्याची सांगितले जाते. तुमसर येथे नवनियुक्त तहसिलदार म्हणून गणेश दिघे रूजू झाल्याने त्यांच्याकडून नागरीकांना पारदर्शक कामाची अपेक्षा आहे.
0 Response to "गणेश दिघे तुमसरचे नवे तहसिलदार."
एक टिप्पणी भेजें