आमगाव (दिघोरी) येथे तान्हा पोळा निमित्त उत्स्फूर्त प्रतिसाद
सोमवार, 25 अगस्त 2025
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्त संकलन
दिघोरी (आमगाव) :- बालमित्र पोळा मंडळ ग्रामपंचायत परिसर आमगाव तर्फे वॉर्ड ४ मधील तान्हा पोळा साजरा करण्यात आला.त्यावेळी उपस्थित युवा मंडळी उमेश हजारे. सौरभ गायकवाड, अनमोल राऊत, आकाश भोतमांगे, निलेश उके, साहिल भजे, हितेश शेंद्रे, सचिन मेश्राम, शिवचरण तायवाडे, मंगेश बोन्द्रे, गणेश खंडते,श्रेयश भजे, प्रवीण भजे, सुजित निंबार्ते, प्रवीण भलेराव व वॉर्ड क्र ४मधील नागरिक उपस्थित होते त्यावेळील काहीक क्षण.
0 Response to "आमगाव (दिघोरी) येथे तान्हा पोळा निमित्त उत्स्फूर्त प्रतिसाद"
एक टिप्पणी भेजें